मराठी प्रश्नमंजुषा 2 November 30, 2020 | 3 Comments इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy सातवी रोजचा अभ्यास दिवस 1 मराठी 1 / 10 नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात? विशेषण नाम क्रियापद सर्वनाम 2 / 10 'कृत्रिम' या शब्दाला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द ओळखा. मानवनिर्मित नैसर्गिक कर्तव्य कंजूष 3 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.2. त्यांनी कोणाच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली? मुले पुरुष स्त्री 4 / 10 खालील ओळी वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहा.महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती.1. महात्मा फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? सत्यशोधक समाज जय भारत सत्य मेव जयते भारतवर्ष 5 / 10 'ज्ञान' या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा. विनयन विज्ञान अज्ञान विद्या 6 / 10 खालीलपैकी बरोबर शब्द ओळखा. चक्रवर्ती चक्रावर्ती चक्रवरती चक्रवर्ति 7 / 10 'जीवाचे रान करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? जीव वाचवणे. रानात काम करणे. जीव देणे. प्रयत्नांची पराकाष्टा करणे. 8 / 10 माधव आणि सरिता शाळेत गेले.वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहेत? विशेषण क्रियापद सर्वनाम नाम 9 / 10 आम्ही जेवत होतो.वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे? सर्वनाम नाम क्रियापद विशेषण 10 / 10 माधुरीचा आवाज मंजुळ आहे.वरील वाक्यात अधोरेखित शब्द काय आहे? नाम क्रियापद विशेषण सर्वनाम Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 7. इयत्ता सातवी, प्रश्नमंजुषा | Tags: प्रश्नमंजुषा, मराठी, सातवी
Best??
Pranali maruti gudag
Best ??? ?